अभिनेत्री माधवी निमकरला घेऊन आम्ही देवीच्या दर्शनाला गेलो. देवीचरणी माधवी नतमस्तक झाली तसंच तेथिल महिलांबरोबर तिथे फुगड्या घालण्याचीही धमाल केली. Senior correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Omkar Ingale.